सण व उत्सवांची माहिती

  • मराठी सण व उत्सवांच्या तारखा
  • मराठी सण व ऊत्सवांची माहिती

महिना

ऊत्सवाचे / सणाचे प्रमुख दिवस

तिथी

मागील - शके १९४५
/ इ. स. २०२३ - २४

चालू - शके १९४६
/ इ. स. २०२४ - २५

पुढचे - शके १९४७
/ इ. स. २०२५ - २६ (*)

चैत्र गुढीपाडवा शु. प्रतिपदा २२ मार्च २०२३ ०९ एप्रिल २०२४ ३० मार्च २०२५
रामनवमी शु. नवमी ३० मार्च २०२३ १७ एप्रिल २०२४ ०६ एप्रिल २०२५
वैशाख अक्षय तृतीया शु. तृतीया २२ एप्रिल २०२३ १० मे २०२४ ३० एप्रिल २०२५
आषाढ आषाढी एकादशी शु. एकादशी २९ जून २०२४ १७ जुलै २०२४ ०६ जुलै २०२५
गुरुपौर्णिमा पौर्णिमा ०३ जुलै २०२३ २१ जुलै २०२४ १० जुलै २०२५
दीप पूजन अमावस्या १७ जुलै २०२३ ०४ ऑगस्ट २०२४ २४ जुलै २०२५
श्रावण नागपंचमी शु. पंचमी २१ ऑगस्ट २०२३ ०९ ऑगस्ट २०२४ २९ जुलै २०२५
नारळी पौर्णिमा पौर्णिमा ३० ऑगस्ट २०२३ १९ ऑगस्ट २०२४ ०८ ऑगस्ट २०२५
राखी पौर्णिमा पौर्णिमा ३० ऑगस्ट २०२३ १९ ऑगस्ट २०२४ ०९ ऑगस्ट २०२५
गोकुळ अष्टमी (जन्माष्टमी) कृ. अष्टमी ०६ सप्टेंबर २०२३ २६ ऑगस्ट २०२४ १५ ऑगस्ट २०२५
गोपाल काला (दहिहंडी) कृ. नवमी ०७ सप्टेंबर २०२३ २७ ऑगस्ट २०२४ १६ ऑगस्ट २०२५
भाद्रपद हरतालिका शु. तृतीया १८ सप्टेंबर २०२३ ०६ सप्टेंबर २०२४ २६ ऑगस्ट २०२५
गणेश चतुर्थी शु. सप्तमी १९ सप्टेंबर २०२३ ०७ सप्टेंबर २०२४ २७ ऑगस्ट २०२५
गौरी आवाहन शु. सप्तमी २१ सप्टेंबर २०२३ १० सप्टेंबर २०२४ ३१ ऑगस्ट २०२५
गौरी पूजन शु. अष्टमी २२ सप्टेंबर २०२३ ११ सप्टेंबर २०२४ ०१ सप्टेंबर २०२५
गौरी विसर्जन शु. नवमी २३ सप्टेंबर २०२३ १२ सप्टेंबर २०२४ ०२ सप्टेंबर २०२५
अनंत चतुर्दशी शु. चतुर्दशी २८ सप्टेंबर २०२३ १७ सप्टेंबर २०२४ ०६ सप्टेंबर २०२५
अश्विन घटस्थापना शु. प्रतिपदा १५ ऑक्टोबर २०२३ ०३ ऑक्टोबर २०२४ २२ सप्टेंबर २०२५
दुर्गाष्टमी (महाष्टमी) शु. अष्टमी २२ ऑक्टोबर २०२३ ११ ऑक्टोबर २०२४ ३० सप्टेंबर २०२५
दसरा शु. दशमी २४ ऑक्टोबर २०२३ १२ ऑक्टोबर २०२४ ०२ ऑक्टोबर २०२५
कोजागिरी पौर्णिमा पौर्णिमा २८ ऑक्टोबर२०२३ १६ ऑक्टोबर २०२४ ०६ ऑक्टोबर २०२५
दिपावली - वसुबारस कृ. द्वादशी ०९ नोव्हेंबर २०२३ २८ ऑक्टोबर २०२४ १७ ऑक्टोबर २०२५
दिपावली - धनत्रयोदशी कृ. त्रयोदशी १० नोव्हेंबर २०२३ २९ ऑक्टोबर २०२४ १८ ऑक्टोबर २०२५
दिपावली - नरक चतुर्दशी कृ. चतुर्दशी १२ नोव्हेंबर २०२३ ३१ ऑक्टोबर २०२४ २० ऑक्टोबर २०२५
दिपावली - लक्ष्मीपूजन अमावस्या १२ नोव्हेंबर २०२३ ०१ नोवेंबर २०२४ २१ ऑक्टोबर २०२५
कार्तिक दिपावली - पाडवा शु. प्रतिपदा १४ नोव्हेंबर २०२३ ०२ नोवेंबर २०२४ २२ ऑक्टोबर २०२५
दिपावली - भाऊबीज शु. द्वितीया १५ नोव्हेंबर २०२३ ०३ नोवेंबर २०२४ २३ ऑक्टोबर २०२५
कार्तिकी एकादशी कृ. एकादशी २३ नोव्हेंबर २०२३ १२ नोवेंबर २०२४ ०२ नोव्हेंबर २०२५
त्रिपुरारी पौर्णिमा पौर्णिमा २७ नोव्हेंबर २०२३ १५ नोवेंबर २०२४ ०५ नोव्हेंबर २०२५
मार्गशीर्ष दत्तजयंती पौर्णिमा २६ डिसेंबर २०२३ १४ डिसेंबर २०२४ ०४ डिसेंबर २०२५
माघ गणेश जयंती शु. चतुर्थी १३ फेब्रुवारी २०२४ १ फेब्रुवरी २०२५ २२ जानेवारी २०२६
महाशिवरात्री कृ. चतुर्दशी ०८ मार्च २०२४ २६ फेब्रुवरी २०२५ १५ फेब्रुवारी २०२६
फाल्गुन होळी पौर्णिमा पौर्णिमा २४ मार्च २०२४ १३ मार्च २०२५ ४ मार्च २०२६
धुलिवंदन कृ. प्रतिपदा २५ मार्च २०२४ १४ मार्च २०२५ ५ मार्च २०२६
रंगपंचमी कृ. पंचमी ३० मार्च २०२४ १८ मार्च २०२५ ८ मार्च २०२६

या पानावरील माहिती संकलित करण्याचे काम चालू आहे . . .

ही माहिती थोड्याच दिवसात उपलब्ध करून देण्यात येईल . . .