कुलन्यास

  • प्रस्तावना
  • न्यासाची माहिती
  • संपर्कासाठी माहिती
  • कुलसंमेलानांची माहिती
  • कुलसंमेलानातील निर्णय
चित्पावन मोडक उपनामाच्या व्यक्तींना संघटीत करून विधायक कार्ये हाती घेता यावीत या उद्देशाने स्थापन करण्यात आलेला 'चित्पावन मोडक कुलन्यास' म्हणजे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदण्यात आलेली विश्वस्त व्यवस्था होय. दि. २७ डिसेंबर २०११ रोजी या न्यासाची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे झालेली असून त्याची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

१.  मोडक कुलवृत्तांताचे संकलन करून तो वेळोवेळी अद्ययावत करणे
२.  चित्पावन मोडक कुळातील सर्व व्यक्तींचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या अनुषंगाने असणारी सर्व उद्दिष्टे
३.  चित्पावन मोडक कुळातील व्यक्तींना एकत्र आणणे व ठेवणे

वरील उद्दिष्टांना अनुसरून असलेली न्यासाची इतर उद्दिष्टे, व्यवस्थापन पद्धती , सल्लागार समिती , अधिकार इत्यादी विषयी सविस्तर माहिती आपल्याला या पृष्ठावर मिळू शकेल .

विश्वस्त मंडळ

अनु क्र.
नाव
पद
श्री. विकास (श्रीधर) त्रिंबक मोडक अध्यक्ष
श्री. अरविंद वामन मोडक सचिव
सौ. मानसी मिलिंद मोडक खजिनदार
श्री. मंदार मनोहर मोडक विश्वस्त
श्री. हेमंत अरुण मोडक विश्वस्त
सौ. स्मिता संजय मोडक विश्वस्त

महत्त्वाचे दस्तऐवज


  १. चित्पावन मोडक कुलांन्यासाची नोंदणी प्रत
  २. मोडक कुलप्रतिनिधींची यादी

न्यासाच्या संपर्कासाठी पत्ता

        चित्पावन मोडक कुलन्यास
        C/o रमेश बाळकृष्ण मोडक,
               प्लॉट नं.ब ५,चंद्रिका सोसायटी,बिबवेवाडी रस्ता,पुणे ४११०३७

न्यासाला निधी / वर्गणी देण्यासाठी माहिती

आपण न्यासाला खालील पद्धतीने निधी / वर्गणी देऊ शकता. आपण दिलेली रक्कम न्यासाच्या खात्यात जमा झाल्यावर आपल्याला पावती दिली जाईल.
१.  आपण आपला निधी / वर्गणी स्थानिक प्रतिनिधीकडे रोख / धनादेश स्वरुपात देऊ शकता.
२.  आपल्याला स्थानिक प्रतिनिधी माहित नसल्यास आपण वर दिलेल्या संपर्काच्या पत्त्यावर धनादेश पाठवून निधी / वर्गणी देऊ शकता.
३.  आपल्याला जर न्यासाला On-Line (ECS) मार्गाने रक्कम पाठवायची असेल तर खालील माहितीचा वापर करावा.
      बँकेचे नाव         : Bank Of Maharashtra / बँक ऑफ महाराष्ट्र
      बँकेची शाखा     : Bibwewadi Branch / बिबवेवाडी शाखा
      खाते क्र.           : 60089277905
      IFSC क्र.          : MAHB0000707
आपण On-Line (ECS) मार्गाने दिलेल्या रकमेची पावती मिळण्यासाठी आपले संपूर्ण नाव, संपर्काचा पत्ता आणि आपण पाठवलेलि रक्कम हा तपशील chitpavanmk@gmail.com या पत्त्यावर मेल टाकून कळवावा.

न्यासाच्या संपर्कासाठी ई-मेल

        chitpavanmk@gmail.com

भक्तनिवासाच्या संपर्कासाठी माहिती

         पत्ता                                          :     मुकुंदराज समाधी रस्ता, मु. पो. अंबाजोगाई, जि. बीड, पिन कोड - ४३१५१७
         दूरध्वनी क्रमांक                         :     +९१ २४४६ २४९३०८
         भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक     :     +९१ ७८८८० ३६३०८

मागील कुलसंमेलनांची माहिती

स्थळ आणि वर्ष
संमेलनाचा वृत्तांत
छायाचित्र
चित्रफित (संपूर्ण / संक्षिप्त)
पुणे - २०१८
वृत्तांत - पुणे २०१८
छायाचित्र - पुणे २०१८
या कार्यक्रमातील सर्व सादरकर्ते हे व्यावसायिक कलाकार असल्यामुळे आपण चित्रफीत प्रसिद्ध करू शकलो नाही
ठाणे-मुलुंड २०१७
वृत्तांत - ठाणे-मुलुंड २०१७
छायाचित्र - ठाणे-मुलुंड २०१७
संपूर्ण चित्रफीत - ठाणे-मुलुंड २०१७
संक्षिप्त चित्रफित - उपलब्ध नाही
पेण २०१६
वृत्तांत - पेण २०१६
उपलब्ध नाहीत
संपूर्ण चित्रफीत - पेण - २०१६
संक्षिप्त चित्रफीत - पेण - २०१६
पंचनदी-कोळथरे २०१५
वृत्तांत - पंचनदी-कोळथरे २०१५
छायाचित्र - पंचनदी-कोळथरे २०१५
संपूर्ण / संक्षिप्त चित्रफीत - उपलब्ध नाही
नाशिक २०१४
वृत्तांत - नाशिक २०१४
छायाचित्र - नाशिक २०१४
संपूर्ण / संक्षिप्त चित्रफीत - उपलब्ध नाही
डोंबिवली २०१३
वृत्तांत - डोंबिवली २०१३
छायाचित्र - डोंबिवली २०१३
संपूर्ण / संक्षिप्त चित्रफीत - उपलब्ध नाही

विविध कुलसंमेलनात घेतलेले महत्वाचे निर्णय

स्थळ आणि वर्ष
संमेलनाचा वृत्तांत





पेण - २०१६

(१)  अधिकाधिक व्यक्तीपर्यंत संपर्क वाढविण्यासाठी सर्व प्रतिनिधींनी प्रयत्न करणे.
(२)  न्यासाच्या कामासाठी उपलब्ध निधी वाढवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने प्रतिवर्षी किमान रक्कम रु.५००/- न्यासाकडे जमा करावी अशी सूचना सर्व प्रतिनिधींनी एकमुखाने केली.
(३)  प्रत्येक घराण्याने किमान रक्कम रु.१० ०००/- जमा करावी आणि त्यासाठी प्रत्येक घराण्यातील एका व्यक्तीने रक्कम गोळा करण्याची जबाबदारी घ्यावी असे ठरले आणि त्यानुसार घराणेनिहाय व्यक्तींची नावेही निश्चित केली.
(४)  तरुण मंडळीना सहभागी करण्याच्या हेतूने अनेक सूचना करण्यात आल्या. यासाठी कोणते कार्यक्रम घ्यावे याबाबत तरुणांकडूनच सूचना गोळा करण्याचे श्री विनीत यांनी मान्य केले.
(५)  कुलवृत्तांताच्या कामासाठी अद्याप संपर्क होऊ न शकलेले अथवा ज्यांनी माहिती दिलेली नाही अशा सर्वांनी संपर्क करण्याचे प्रतिनिधींनी मान्य केले.