कुलवृत्तांतासाठी माहिती
१) प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या माहितीसाठी स्वतंत्र कुटुंब प्रमुख म्हणून वेगळा फॉर्म भरावा.२) अविवाहित मुलगा/मुलगी वेगळी राहत असल्यास किंवा वडील हयात नसल्यास तसेच विवाहित मुलीनेही वडील हयात नसल्यास वडील कुटुंब प्रमुख मानून फॉर्म भरावा.
३) आपली माहिती न्यासाकडे पाठवण्यासाठी English अथवा मराठी नमुना अर्जाचा वापर करून chitpavanmk@gmail.com ह्या इ-मेलवर पाठवावा.
४) वरील अर्ज भरताना किमान एका व्यक्तीचा (शक्यतो कुटुंब प्रमुखाचा) ई-मेल पत्ता द्यावा. याचा वापर ऑनलाईन Kulavruttant पहाण्यासाठी लॉगिन तयार करण्यासाठी केला जाईल
५) वरील अर्ज भरताना शक्यतो एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक सुद्धा द्यावा. याचा वापर फक्त न्यासाच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठीच केला जाईल.
